वेदांत ने मोडला आणखी एक विक्रम, सुवर्णपदकावर कोरले नाव |R Madhvan |Vedant |Swimming |Gold medal
2022-07-18 681 Dailymotion
बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने स्विमिंग मध्ये आपलं करिअर करण्याचे ठरवले, आणि त्यात त्याने नुकताच एक विक्रमही रचला आहे. पाहुयात.